15 ऑगस्ट 1947 भारताला स्वतंत्र भेटल. त्यावेळी भारतामध्ये 565 संस्थान होती त्यापैकी 562 संस्थान भारतामध्ये विलीन झाली…हैदराबाद, जुनागड, काश्मीर ही संस्थाने भारतामध्ये विलीन झाली नाही.. यावेळी मराठवाडा हैदराबाद संस्थानांमध्ये होता… 15 ऑगस्ट 1947 ते 17 सप्टेंबर 1948 हा मुक्तिसंग्राम चालू होता.. त्यावेळी वल्लभाई पटेल यांनी सैन्य पाठवून हे संस्थान भारतामध्ये विलीन केले…17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्ती संग्राम म्हणून ओळखला जातो
🌺🌸🌼🏵️🌼🌸🌺
भारताला १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले .देशातील ५६५ संस्थानांपैकी ५६२ संस्थाने भारतीय संघराज्यात सामिल झाले . पण हैद्राबाद, जुनागढ , काश्मीर ही तीन संस्थाने मात्र आपले स्वतंत्र आस्तित्व ठेउन भारतीय संघराज्यात येउ इच्छित नव्हती . संपूर्ण मराठवाडा तेंव्हा हैद्राबाद निजामशाहीत होता . १५ ऑगस्ट १९४७ पासून १७ सप्टेंबर १९४८ पर्यंत हा मुक्तीसंग्राम चालला . शेवटी तत्कालीन संरक्षण मंत्री कै . वल्लभभाई पटेल यांनी सैन्य पाठवून निजामशाहीला वेढा दिला . १७ सप्टेंबर १९४८ रोजी निजामाने शरणागती पत्करली व मराठवाडा भारतानंतर १३ महिन्यानंतर स्वतंत्र झाला . त्यामुळे १७ सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून साजरा केला जातो .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा