प्राचीन बौद्धकालीन लेणीचे हिंदू मंदिरामध्ये रूपांतर
मराठवाड्यातील अहमदनगर जिल्ह्यामध्ये प्राचीन बौद्ध लेणीचे अवशेष मिळालेले आहे
शोधकाम पूर्ण झाल्यानंतर आमचा प्रतिनिधी त्या ठिकाणी लेणीचा अभ्यास करण्यासाठी
गेले असताना तेथे हिंदू देवीचे मूर्ती आणि रंगरंगोटी करताना दिसली
त्यांना या प्राचीन वास्तु विषयी काहीही कल्पना नाही .
पण आमच्या लेणीच्या अभ्यासानुसार ही प्राचीन बौद्ध लेणीच आहे या मध्ये दुमत नाही .
प्राचीन बौद्ध लेणीचे काही पुरावे सुद्धा आम्ही देत आहोत ते खालीलप्रमाणे .
१. या लेणी मध्ये स्तूप आहे जे बुद्धांचे प्रतीक आहे आणि प्राचीन
काळापासून त्यांची पूजा होत असे .
२. या लेणी मध्ये चैत्यगृह मध्येच भिक्खुची विहार सुद्धा आहे त्याला कोट्टक किंवा सेल सुद्धा बोलतात.
३. बौद्धकालीन पाण्याच्या टाक्या ज्या प्राचीन बौद्ध पद्धतीने पावसाच्या पाण्याचे साठवण करण्यासाठी उपयुक्त होत्या.
४.लेणीचे स्थान निश्चित
3/5
गावापासून जास्त लांब किंवा जवळ सुद्धा नाही आहे आणि ते डोंगरामध्ये आहे .
५. हि लेणी प्राचीन व्यापारी मार्गावरच आहे जेथून व्यापार होत होता .
अश्या प्रकारे तेथील लोकांना या वास्तू चे महत्व माहिती नाही तसेच पुरातत्व विभागाला सुद्धा याची काळजी नाही
याची खंत वाटते पण एक निश्चित
आपण हे सांभाळू शकलो नाही हि आपली सुद्धा तेवढीच मोठी चूक आहे
जेवढी या अज्ञानी लोकांची.
काय बकवास काम करतात लोक.
मुर्ती दिसली की धंदा चालू. 
बौद्ध लोकांचा सर्व फोकस राजकारणावर असल्याचा हा दुष: परिणाम आहे.
Nothing new, this has been happening since centuries
तुम्ही खरं बोलायला आणि खरं लिहायला भित असाल तर तुम्ही गुलामीकडे वाटचाल करीत आहात..
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर
अयोध्या हे बौद्धांचे सांस्कृतिक शहर; निकाल तथ्यांवर नसून भावनेवर: प्रकाश आंबेडकर
#prakashambedkar #RamMandir #AyodhyaRamMandir #AyodhyaBhumiPujan
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा